रद्द करणे व परतावा धोरण
खाद्यपदार्थ पोहोचल्यानंतर परत घेतले जात नाहीत. ऑर्डर खराब, नासलेली किंवा चुकीची आली तर डिलिव्हरीपासून 24 तासांत फोटोसह फोन/WhatsApp करा; आम्ही बदलून देऊ किंवा पैसे परत करू.
ऑर्डर पॅक/डिस्पॅच होण्यापूर्वी 7888162473 वर फोन करून रद्द करता येते.
ऑनलाईन पेमेंटचा परतावा मूळ पेमेंट पद्धतीत, परतावा मंजूर झाल्यानंतर साधारण 5-7 कामकाजाच्या दिवसांत होतो.
कॅश ऑन डिलिव्हरीसाठी परतावा तुम्ही दिलेल्या बँक/UPI खात्यात केला जातो.
गोपनीयता धोरण ยท अटी व शर्ती ยท रद्द करणे व परतावा धोरण ยท शिपिंग व डिलिव्हरी धोरण